अखेर डिकसळ ते कोंढार-चिंचोली पुलाचे कामाने घेतला वेग : माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष (आबा) गुळवे व ग्रामस्थांनी केली पाहणी
करमाळा वार्ताहर करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील अतिशय महत्त्वाचा असणारा डिकसळ ते कोंढार-चिंचोली दरम्यानचा पूल स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा…