पोमलवाडी-चांडगाव पुलाचा मंजुरीचा मार्ग मोकळा : आमदार नारायण आबा पाटील यांनी केला नागपूर हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित
करमाळा प्रतिनिधी करमाळा व इंदापूर तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी उजनी धरणातून पोमलवाडी ते चांडगाव दरम्यान पुल उभारण्याबाबत आमदार नारायण आबा पाटील…