
करमाळा प्रतिनिधी
पांडे गटातील गणातील गावाचा सर्वांगीण विकास, प्रत्येक वाडी, वस्तीला पिण्याचे पाणी, सिमेंट व डांबरी रस्ते पथ दिवे, नियमित नाला, ओढे स्वच्छता व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, प्रथम आरोग्य केंद्र मजबूत करणे माता बाल आरोग्यावर विशेष लक्ष, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, शिक्षण, शाळेमध्ये स्वच्छ पाणी व शौचालय सुविधा, डिजिटल शिक्षण सुविधा, गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व मार्गदर्शन, दिव्यांगांसाठी मिळणाऱ्या सुविधा, निराधारांच्या समस्या, वंचित घटकांना

न्याय,शेतकरी विकास सिंचन सुविधा, महिला व युवक महिलांसाठी स्वयंरोजगार योजना व बचत गट, युवकांसाठी कौशल्य विकास रोजगार, महिलांच्या सुरक्षेसाठी ठोक उपायोजना, घरकुल व मूलभूत सुविधा, घरकुल योजना प्रभावी अंमलबजावणी वीज, रस्ते, पाणी सर्वांसाठी, वंचित यांना प्रधान्य, पारदर्शक प्रशासन विकास कामांमध्ये भ्रष्टाचार मुक्त कारभार, नागरिकांच्या तक्रारीचे तत्काळ निवारण, प्रत्येक कामाचा जाहीर अहवाल, लोक संपर्क, जनसंवाद, गाव सभा, प्रत्येक समस्येसाठी थेट पाठपुरावा, लोकांच्या सहभागातून विकास करण्याचा मानस, असणाऱ्या उमेदवाराने आपला जाहीरनामा जनतेसमोर सादर करावा आपल्या विकासाभिमुख धोरणांना अधिक बळ देण्याचे काम परिवर्तन घडवण्याचा ठाम संकल्प पांडे गटातील, गणातील मतदार राजानं केला आहे.
