जिद्द चिकाटी, परिश्रम, योग्य संस्कार व शिक्षण मिळाल्यास यश निश्चित असुन निकीता बागल हिने मिळवलेले यश कौतुकास्पद – प्राध्यापक रामदास झोळ सर
करमाळा प्रतिनिधी जिद्द चिकाटी, परिश्रम, योग्य संस्कार व शिक्षण मिळाल्यास यश निश्चीत असुन निकिता रामदास बागल तिने मिळवलेले यश कौतुकास्पद…