करमाळा प्रतिनिधी
सोलापूर येथे राज ठाकरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा तालुक्यातील सामाजिक, राजकिय कामाचा
अहवाल देताना संजय (बापु) घोलप मनसे तालुकाध्यक्ष, यावेळेस दिलीपबापु घोत्रे मनसे नेते, प्रशांत गिड्डे
जिल्हाध्यक्ष, नानासाहेब मोरे जि.उपाध्यक्ष, अशोक गोफणे तालुकाउपाध्यक्ष, सतिश फंड शहराध्यक्ष, सचिन
कणसे शहरउपाध्यक्ष, आनंद मोरे जि.उपाध्यक्ष म.न .वि.से., आबासाहेब जगताप, श्रीकांत चव्हाण म.न.वि.से तालुकाध्यक्ष,अमोल परदेशी, गणेश साळवे व शाखा प्रमुख मनसैनिक उपस्थित होते.