करमाळा प्रतिनिधी
संजयमामा शिंदे गटाचे पूर्व भागाचे युवा नेते विनय ननवरे याच्या पत्नी हर्षाली ताई विनय ननवरे याची पूर्व भागातील सर्वात महत्वाची समजली जानारी बोरगांव ग्रामपंचायत या ग्रामपचायत वर गेली दोन टर्म संजयमामा व जगताप गटाचे वर्चस्व आहे .सर्वाच्या
सहमतीने ठरल्या प्रमाणे उज्वला श्रीराम भोगल यानीं राजीनामा दिल्या नतर दोन वर्षा साठी ननवरे याची बिनविरोध निवड करन्यात आली. या वेळी निवडनूक अधिकारी म्हणुन ठाकर भाऊसाहेब व दळवी भाऊसाहेब यानीं काम पहिले. तसेच यावेळी ग्रामसेवक उंड़े व समस्त ग्रामपचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. ननवरे या सॉफ़्टवेयर इंजिनियर आहेत.
त्यांच्याकडून समस्त बोरगांव करांना खुप अपेक्षा आहेत. या निवड़ी प्रसंगी डीजे, बैंड न लावता सर्व गाव वासियांना गोड़ जेवनाचा आस्वाद देन्यात आला. यामुळे सर्व गावकरी यांच्यात आनदाचे वातावरण आहे. या निवड़ी बदल विनय ननवरे यांचे संजयमामा शिंदे , जयवंतराव जगताप व पृथ्वीराज भैया पाटिल यानी अभिंनदन केले.