दिगंबर राखुंडे यांनी माढा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार धैर्यशिल मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ करमाळा तालुक्यातील विविध गावांना भेट दिली
करमाळा प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार गट) करमाळा तालुक्याचे युवा नेते दिगंबर राखुंडे (रोहित दादा पवार यांचे कट्टर समर्थक)…