करमाळा प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार गट) करमाळा तालुक्याचे युवा नेते दिगंबर राखुंडे (रोहित दादा पवार यांचे कट्टर समर्थक) यांचे माढा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार धैर्यशिल मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ करमाळा तालुक्यातील विविध

गावात जाऊन बुथ वर जाऊन पाहणी केली तेथील अडचणी जाणून घेतल्या त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी तुषार बसळे, नागेश बोरकर,महेश नलवडे, रोशन राखुंडे,गोपाळ राखुंडे, धनाजी नलवडे, तुषार रोडगे,भैया नलवडे, हे उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *