करमाळा प्रतिनिधी

आपला करमाळा तालुक्याचा विकास करायचा असल्यास आपल्या माढा मतदारसंघातील खासदार रणजीतसिंह दादा निंबाळकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा व आपले मत कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा असे आवाहन काल करमाळा येथे झालेल्या भाजपा सांगता सभेला संबोधित करताना भारतीय जनता पक्षाचे उद्योग आघाडी तालुका अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांनी केली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *