करमाळा प्रतिनिधी

बिटरगावचे युवा नेते दिगंबर राखुंडे व महेश नलवडे यांचा बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी उपस्थित भावी मुख्यमंत्री आ. रोहित दादा पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. राखुंडे व नलवडे

यांनी पक्षासाठी चांगल्या रीतीने कामे करू व पक्षवाढी प्रयत्न करू तसेच धैर्यशील मोहिते-पाटील यांचा प्रचार करून निवडून येण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू असे बोलताना सांगितले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *