आमदार संजयमामा शिंदे यांना निवडून आणा, आदिनाथ, मकाई कारखान्याला मदत करू, तालुक्यातील विकास कामासाठी अधिक निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
करमाळा प्रतिनिधी आमदार संजयमामा शिंदे यांना करमाळा विधानसभा मतदार संघाच्या विकास कामासाठी 3000 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यांना निवडून…