करमाळा प्रतिनिधी

धनगर जमातीच्या नागरीकांना एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करा या मागणी साठी करमाळा तहसील येथे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना आरक्षण मागणीचे निवेदन प्रा. शिवाजीराव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले होते. यावेळी करमाळा तालुक्यातील धनगर समाज बहुसंख्येने उपस्थित होता.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *