खातगाव नं.2 शाळेत आंबेडकर जयंती उत्साहात साजरी निबंध स्पर्धेत स्वराज तर चित्रकला स्पर्धेत स्नेहल प्रथम
करमाळा प्रतिनिधी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नं.2 शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात…