करमाळा प्रतिनिधी

दत्तकला शिक्षण सस्था अध्येक्ष प्रा. रामदास झोळ यांच्या वतीने व सामाजिक कार्यकर्ते सागर काळे यांच्या प्रयत्नाने नेरले गावाला ४ बाकडे भेट दिले. सरांना बोलल्या बरोबर लगेच ४ बाकडे नेरले गावात पाठवून दिले. एस. टी. स्टॅन्ड आवारात २ व मेन रोड लगत २ बाकडे ठेवण्यात आले त्या बद्दल खूप खूप धन्यवाद.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *