अखेर जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू, 2 दिवसात वरकटणे चौफुला येथे पाणी दाखल होणार – आ. संजयमामा शिंदे
करमाळा प्रतिनिधी 2023 मध्ये अत्यल्प प्रमाणात करमाळा तालुक्यात पाऊस पडल्यामुळे 2024 च्या उन्हाळ्यामध्ये दुष्काळाची तीव्रता अधिक स्वरूपामध्ये जाणवत आहे. विविध…