करमाळा प्रतिनिधी

उजनी काठच्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा आठ तास करावा अशी मागणी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे यांनी केली आहे.

इंदापूर भागातील शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज अधिकारी यांना विद्युत पुरवठा आठ तास करण्याच्या सुचेना दिल्या आहेत. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी विद्युत पुरवठा सहा तास असा दुजाभाव वीज अधिकारी कर्मचारी

करीत आहे तरी इंदापूर प्रमाणेच करमाळा तालुक्यातील हि शेतकऱ्यांचा वीज पुरवठा आठ तास करावा अशी मागणी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची माजी चेअरमन धनंजय डोंगरे यांनी केली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *