छाननी अंती व माघारी अंती 43 माढा लोकसभा मतदार संघाचे सार्वत्रिक निवडणुकीकरिता अंतिमत: 32 इतके उमेदवार निवडणूक लढविणार
सोलापूर प्रतिनिधी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषगाने सोलापूर जिल्ह्यातील 43 माढा या लोकसभा मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया दि 12/04/2024…