खरीप हंगाम 2026 : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे
निविष्ठा विक्रेत्याने लिंकिंग करू नये, अन्यथा कठोर कारवाई जिल्ह्यात फळबाग लागवडीचे उद्दिष्ट दुप्पट करावे कृषी विभागाने तसेच लोकप्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांनी…