पत्रकार समाजाची अविरत निस्वार्थ भावनेने सेवा करणारा घटक असल्याने राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांच्या कल्याणासाठी शासनाकडे पाठपुरावा करून पत्रकारांना न्याय मिळवून देणार – मंगेश चिवटे
करमाळा प्रतिनिधी पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजाची अविरत निस्वार्थ भावनेने सेवा करणारा प्रमुख घटक असल्याने पत्रकारांच्या कल्याणासाठी राजा माने…