करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील आदिनाथ कारखान्याची निवडणूक लवकर लागेल अशी माहिती आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन वामनराव बदे यांनी सांगितले आहे. पुढे बोलताना बदे म्हणाले की, आदिनाथ वाचवण्यासाठी स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार उभा करावे.

सर्व आजी माजी गटातटाचे संचालक घेऊन संजयमामांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना लढवावा. संजयमामांना कारखान्याचे नेतृत्व करायचं नाही पण कारखान्यासाठी भाग घेतील, तालुक्यातील ऊसाचा प्रश्न सुटेल. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने कारखान्याला आर्थिक मदत मिळेल व कारखाना जो अडचणीत आहे तो अडचणीतून सुटेल असेही अखेर मा. चेअरमन वामनराव बदे यांनी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *