केम टेंभुर्णी मुख्य रस्ता बंद व ग्रामपंचायत पाणीपुरवठा लाईन फोडल्याप्रकरणी तीव्र संताप ; प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास “केम गाव बंद” आंदोलनाचा इशारा
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील मौजे केम येथील केम-टेंभुर्णी जिल्हाप्रमुख मार्ग तथा निवृत्ती महाराज पालखी मार्गावर मोठमोठे दगड टाकून रस्ता बंद…