तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींना ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी २ कोटी १५ लाख निधी मंजूर…आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील बिटरगाव श्री, हिवरवाडी, रामवाडी, मांजरगाव, खातगाव, पांगरे, कोंढेज, वडगाव व कुंभारगाव या गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालय उभारण्यासाठी…