आ. संजयमामा शिंदे यांचा प्रत्येक कार्यकर्ता विकासाच्या मुद्दयावर खासदार रणजितसिंह निंबाळकरांच्या पाठीशी खंबीर राहणार- सोलापुर जिल्हा दुध संघ संचालक राजेंद्रसिंह पाटील
करमाळा प्रतिनिधी सोलापुर जिल्हयाचे राजकारणात नेहमी किंगमेकरची भुमिका बजावणारे आणि राजकीय संघर्षात स्वतःचा एक वेगळा ठसा असणारे नेतृत्व हे आ.…