करमाळा तालुक्यातील तीन कामे (टेंडर निविदा) ऑनलाइन प्रसिद्ध होऊन चार महिने उलटून गेले तरी अद्याप निविदा उघडल्या नाहीत त्या त्वरित उघडण्यात याव्या अन्यथा हलगी नाद आंदोलन करू जनशक्ती संघटनेचा इशारा
करमाळा प्रतिनिधी६ सप्टेंबर २०२३ रोजी करमाळा तालुक्यातील तीन कामे (टेंडर निविदा) निविदा क्रमांक 14 सन 2023-24 ऑनलाइन प्रसिद्ध होऊन चार…