गुंजाळ आपल्या समर्थकांसह आ. शिंदे गटात करणार प्रवेश
करमाळा प्रतिनिधी
पश्चिम भागातील ज्येष्ठ नेते मकाई कारखान्याचे माजी संचालक महादेव गुंजाळ चेअरमन, युवा नेतृत्व साधु तानवडे, पांडुरंग गुंजाळ यांनी आज आमदार संजयमामा शिंदे यांची निमगाव येथे भेट घेतली . व लवकरच सर्व ग्रामस्थ सहीत मामांचे गटाचे

जाहीर प्रवेश कार्यक्रम घेणार असल्याचे जाहीर केले. आज त्यांनी जाहीर रित्या प्रवेश करीत मकर संक्रांती च्या शुभेच्छा दिल्या. यावेळी केतुरचे माजी सरपंच ॲड. अजित विघ्ने, उपसरपंच प्रशांत नवले उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *