पूर्वीच्या मंजूर विकास कामांची उद्घाटने करण्यातच विद्यमान आमदार धन्य : केम ढवळस प्रजिमा क्र.14 या रस्त्यावरील रेल्वे भुयारी मार्गाच्या भूमिपूजन समारंभात मा.आ. संजयमामा शिंदे यांची टीका
करमाळा प्रतिनिधी केम ढवळस हा प्रमुख जिल्हा मार्ग क्रं. 14 असून रेल्वे लाइन कि.मी. क्र.359/26, 359/28 या मार्गांवर रेल्वे लाईन…