
करमाळा प्रतिनिधी
श्रीजगदंबा कमलादेवी चरणी सोन्याचे टुशी अर्पण करण्यात आली आहे. अंदाजे किंमत रु. १,०२,४९२/- (एक लाख दोन हजार चारशे ब्यानव्व ) किमती चे असलेले संजय लक्ष्मण घोलप, अभम लक्ष्मण घोलप करमाळा यांनी अर्पण केलेली आहे.

यानिमित्त त्यांचा सत्कार मंदिर समितीकडून पुरोहित कन्हैयालाल पुराणिक, व्यवस्थापक अशोक गाठे, पद्माकर सूर्यपुजारी, तसेच पुजारी, सेवेकरी, मानकरी, यांनी सत्कार केला. संपर्क अशोक गाठे व्यवस्थापक ९४०४७०८९२४

