करमाळा प्रतिनिधी

ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री सोलापूर जयकुमार भाऊ गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त व गुरूपौर्णिमा उत्सवासाठी बिटरगांव (वांगी) येथे 9/07/2025 ते 10/07/2025 या दिवशी महा-जन आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती भाजपा युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष दिगंबर राखुंडे यांनी दिली आहे. या मध्ये  मोफत डोळे तपासून व मोफत डोळ्याचे ऑपरेशन, प्राथमिक आरोग्य तपासणी व मोफत औषधे वाटप, रक्तदान शिबीर व रक्तदात्याला जार वाटप, जनावरांचे शिबीर व लसीकरण करण्यात येणार आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *