उपक्रमाच्या माध्यमातून बाराशे युवांनी देशाच्या 22 राज्यांमध्ये जाऊन संस्कृतीचा अभ्यास व परिचय केला आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी
भारताची शक्ती ही विविधतेत आहे. देशाची विविधता पाहण्यासाठी युवा संगम च्या माध्यमातून या राज्यातील युवक दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन तेथील संस्कृती…