
साडे हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय येथील १२वी (कला) बोर्ड परीक्षा १००% निकाल
करमाळा प्रतिनिधी

साडे हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय ता.करमाळा जि. सोलापूर येथील बोर्ड परीक्षा निकाल इ.१२ वी.(कला) – १००% लागला. प्राविण्य प्राप्त प्रथम तीन विद्यार्थांची नावे खालीलप्रमाणे

१.शिंदे सानिका अदिकराव – ८१.३३%
२.शेलार गौरी संतोष – ७८.३३%

३.पाटील वैष्णवी अंकुश – ७७.१७%

महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
