पोपळज येथे जलजीवन कामाचे उद्घाटन

करमाळा प्रतिनिधी

पोपळज जलजीवन कामाचे उद्घाटन करण्यात आले. आ. संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नामुळे पोपळज या गावाला एक कोटी चाळीस लाख एवढा मोठा निधी आमदार मामा यांच्यामुळे मंजूर झालेला आहे. याप्रसंगी पोफळज गावची सरपंच कल्याण

पवार, पोफळज विकास संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार, माजी सरपंच दत्तू गव्हाणे, सोसायटी सदस्य पांडू आबा शिंदे, ग्रामसेवक संजय राऊत, संभाजी शिंदे, संतोष पोळ, संभाजी शिंदे, अनेक मान्यवर उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *