सोलापूर माध्यमिकचे नवीन शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांचा करमाळा तालुक्याच्या वतीने सत्कार.
करमाळा प्रतिनिधी सोलापूर जिल्हा परिषदेमधील माध्यमिक शिक्षण विभागाचे नवीन शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांच्या नियुक्तीनंतर करमाळा तालुक्यातील संस्थाचालक नानासाहेब आढाव व…