कृषी विद्यापीठांची निर्मिती शेतकरी हितासाठीच : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रामणी मिश्रा यांचे सरपडोह येथे प्रतिपादन…
करमाळा प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये उन्नती व्हावी यासाठीच महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठांची निर्मिती शासनाने केलेली असून विद्यापीठाच्या चार भिंतीमध्ये बंदिस्त असलेल्या…