मा. आ. जयवंतराव जगताप यांच्यामुळे रावगाव व परिसरातील वाड्या वस्त्यांवर आजतागायत कोट्यावधी रुपयांची विवीध विकास कामे झाली – भाऊसाहेब बुधवंत सर ग्रामपंचायत सदस्य, रावगाव
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या रावगाव ग्रामपंचायती अंतर्गत येणारे मौजे रावगाव व परिसरातील वाघमारे वस्ती, शेळके वस्ती,…