कुर्डूवाडी प्रतिनिधी
भोसरे सिध्द नागन्नाथ महाराज याञा यंदाच्या वर्षी खुप ऊत्साहात पार पडली. नागपंचमी निमित्त दरवर्षीप्रमाणे भोरे वस्ती भोसरे येथे दुपारी १२ वाजता विधीवत श्री ची आरती व पुजा संपन्न झाली. यंदाच्या वर्षी आणलेल्या ऊत्सव मुर्तीची मिरवणुक
(छबीना) यावेळी काढण्यात आली. तसेच महप्रसादाने या याञेची सांगता करण्यात आली. यावेळी भावीक भक्त तसेच महीला भावीक बहुसंख्येने ऊपस्थीत होते.
यावेळी श्री नागन्नाथ महाराज मुर्तीची आरती करण्याचे भाग्य लाभले.