पाथुर्डी येथे श्री चांदखणबाबांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताह

पाथुर्डी येथे श्री चांदखणबाबांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताहकरमाळा प्रतिनिधीपाथुर्डी येथे श्री चांदखणबाबांच्या प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापनदिनानिमित्त 9 दिवसीय अखंड हरिनाम सप्तहाचे…

भारत हायस्कूलच्या सुमित सरक ची राज्य पातळीवरील मल्लखांब स्पर्धेसाठी निवड

जेऊर प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 21…

मा आ नारायण पाटील यांना इंदापूर येथील ग्रामस्थांकडून जीवनगौरव पुरस्कार

मा आ नारायण पाटील यांना इंदापूर येथील ग्रामस्थांकडून जीवनगौरव पुरस्कारजेआरडी माझाकुस्तीमध्ये दिलेल्या योगदनाबद्दल माजी आमदार नारायण पाटील यांना निमगाव (केतकी)…

पोलीस पाटील भरती करमाळा, माढा प्रक्रियेला पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती -जिल्हाधिकारी सोलापूर यांचे आदेश

जेआरडी माझा करमाळा, माढा तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रि्याबद्दल कोंढार चिंचोली ता. करमाळाचे मा. सरपंच  व आर टी आय कार्यकर्ता…

तालुक्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान

करमाळा प्रतिनिधी   श्री दत्त जन्मोत्सव समिती कोंढारचिंचोली तालुका करमाळा यांच्यावतीने दत्त जयंती निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात करमाळा तालुक्यातील विविध…

जेऊर येथील भारत महाविद्यालयास नॅक कडून बी प्लस मानांकन

जेऊर येथील भारत महाविद्यालयास नॅक कडून बी प्लस मानांकन जेऊर ता. करमाळा येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या भारत महाविद्यालयास बेंगलोर…

निंभोरे येथे श्री खंडेश्वर यात्रेनिमित्त हाफपीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

करमाळा प्रतिनिधी  निंभोरे येथे श्री खंडेश्वर यात्रेनिमित्त भव्य अशा हाफपीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सरपंच, उपसरपंच चषकाचे उदघाटन ज्येष्ठ नेते…

दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला ग्रुप ऑफ स्कूल चा सोळावा सांस्कृतिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न

करमाळा प्रतिनिधी दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला ग्रुप ऑफ स्कूल या विभागामध्ये अविष्कार या नावाचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम दत्तकला शिक्षण संस्थेचे…

विकसीत भारत संकल्प याञा रथाचे कुर्डुवाडी शहरात स्वागत

करमाळा प्रतिनिधी केंद्रातील नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारकडून देशातील नागरीकांना दिल्या जाणाऱ्या विविध विकास योजना गोरगरीब, शोषित, वंचित, शेतकरी वर्गास माहीती…

उजनी धरणात ९९ कोटी ब्रास ६४,३५० कोटी रूपयाची वाळू; तर ६० कोटी ब्रास गाळ

उजनी धरणात ९९ कोटी ब्रास ६४,३५० कोटी रूपयाची वाळू; तर ६० कोटी ब्रास गाळकरमाळा प्रतिनिधी शासनाच्या धोरणानुसार सध्या वाळूचा ६५०…