उजनी धरणात ९९ कोटी ब्रास ६४,३५० कोटी रूपयाची वाळू; तर ६० कोटी ब्रास गाळ
करमाळा प्रतिनिधी


शासनाच्या धोरणानुसार सध्या वाळूचा ६५० रू ब्रास दर असून याच हिशोबाने उजनी धरणात ९९,००,००,००० ब्रास वाळू (९९ कोटी ब्रास) × ६५० रू १ ब्रास वाळूचा शासकीय दर गृहीत धरला तर या वाळूचा शासकीय दर ६४३५०,००,००,००० रू (६४३५० कोटी रू) होत आहे यातील पैशातून उजनी बॅकवाॅटर परिसरातील अपुर्ण राहिलेले सर्व प्रकल्प पुर्ण होण्यास मदत होणार आहे. उजनी बॅकवाॅटर परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटन वाढीबाबत सकारात्मक प्रयत्न होण्यासाठी शक्य त्या ठिकाणचा विकास केला पाहिजे. उजनी बॅकवाॅटर परिसरातील रस्त्यांची प्रचंड वाईट अवस्था झाली असून यातुन चांगल्या दर्जाचे रस्त्ये तयार करून ते रस्त्ये राष्ट्रीय महामार्गाला जोडले पाहिजेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *