पाचव्या फेरीत एकूण उमेदवाराला मिळालेली मते

करमाळा प्रतिनिधी पाचव्या फेरीत उमेदवाराला मिळालेली मते याबाबत माहिती                 एकूण संजयमामा शिंदे – 11655 नारायण पाटील – 17241 दिग्विजय…

पहिल्या फेरीत उमेदवाराला मिळालेली मते

पहिल्या फेरीत उमेदवाराला मिळालेली याबाबत माहितीकरमाळा प्रतिनिधीसंजयमामा शिंदे -१९६१नारायण पाटील -३०८४दिग्विजय बागल -२३२२रामदास झोळ -१३९इतर आहेनारायण पाटील ७६५ लीड

मामा, आबा कि प्रिन्स कोण होणार आमदार समर्थकांच्या प्रतिक्रिया…

करमाळा प्रतिनिधी करमाळा विधानसभा निवडणुकीत आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, दिग्विजय बागल किंवा इतर कोण ? होणार तालुक्याचा…

नमस्वीचा वाढदिवस उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी नमस्वी जितेश कांबळे हीच्या वाढदिवसानिमित्त मुकबधीर शाळेत अन्नदान करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे दिग्विजय बागल, आरपीआयचे नेते रमेश…

करमाळा विधानसभा मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 58.97% मतदान झालेले आहे

करमाळा प्रतिनिधी 244 करमाळा विधानसभा मतदार संघातील सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी…

१०४ वर्षांचे मतदार केरु (नाना) विठोबा कोकरे यांनी बजावला मतदानाचा हक्क

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील १०४ वर्षांचा योध्दा केरु (नाना) विठोबा कोकरे यांनी आपल्या नातू तथा पश्चिम महाराष्ट्राचे वेतन पडताळणी अधिकारी…

करमाळा विधानसभा मतदारसंघात 3 वाजेपर्यंत 42.40% मतदान झालेले आहे

करमाळा प्रतिनिधी 244 करमाळा विधानसभा मतदार संघातील सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड…

करमाळा विधानसभा मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 13.28% मतदान झालेले आहे

करमाळा प्रतिनिधी244 करमाळा विधानसभा मतदार संघातील सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड यांनी खालील…