करमाळा प्रतिनिधी
244 करमाळा विधानसभा मतदार संघातील सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड यांनी खालील प्रमाणे अहवाल सादर केला आहे.
करमाळा मतदारसंघात एकूण पुरुष 171515, महिला 157468, इतर 11, टोटल 328994 एवढे मतदार आहेत. त्यापैकी पुरुष 28104, महिला 15575, इतर 0, टोटल 43679 एवढे मतदान झालेले आहे. पुरुष 16.39%, महिला 9.89%, इतर 0.00%, टोटल 13.28% एवढे मतदान झालेले आहे.
ज्या मतदारांनी अजून मतदान केलेले नाही त्यांनाही मतदान करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड यांनी केले आहे.