Latest Post

शिक्षक बदली प्रक्रियेत शहीद जवानांच्या पाल्यांना व पाल्याच्या पत्नीला प्राधान्यक्रम व सुट मिळावी – अक्रुर शिंदे  अध्यक्ष आजी माजी सैनिक कल्याणकारी मंडळ करमाळा

करमाळा प्रतिनिधी शासन युध्द काळात किंवा युध्द नसताना सैनिकी सेवेत मृत झालेल्या किंवा अपंगत्व येवून त्यामुळे नोकरीसाठी अयोग्य झालेल्या माजी…

पालकमंत्र्यांची बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात भाजपाच्या वतीने तीव्र निषेध

जेआरडी माझा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात एका महिलेकडून हेतूपूर्वक खोटे…

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात एक दिवसीय आर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न

करमाळा प्रतिनिधी   यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लि. इंडिया पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय ऑनलाईन आर्थिक…

आदिनाथ ची निवडणूक बिनविरोध व्हावी, पवार-मोहिते यांना सर्वाधिकार द्यावेत : माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी आदिनाथ सहकारी साखर कारखाना करमाळा तालुक्यातील सहकाराचे मंदिर असून हे मंदिर वाचविण्यासाठी आदिनाथ ची निवडणूक बिनविरोध होणे गरजेचे…

सभासदांनी विश्वास टाकल्यास आदिनाथ सक्षमपणे चालवू – मा.आ. संजय मामा शिंदे

करमाळा प्रतिनिधी साखर कारखानदारी चालवण्याचा आपला अनुभव जुना असून या क्षेत्रातील आव्हानावर मात करून सभासदांनी आदिनाथ ची सत्ता ताब्यात दिल्यास…

क्षितिज ग्रुपचा महिला दिन पुनवर येथील जिल्हा परिषद प्रशालेमध्ये संपन्न

करमाळा प्रतिनिधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पुनवर येथे क्षितिज ग्रुपच्या सानिध्यात 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यश…

आदिनाथ ची निवडणूक बिनविरोध व्हावी,पवार – मोहिते यांना सर्वाधिकार द्यावेत : माजी आमदार जयवंतराव जगताप

आदिनाथ ची निवडणूक बिनविरोध व्हावी,पवार – मोहिते यांना सर्वाधिकार द्यावेत : माजी आमदार जयवंतराव जगताप : – आदिनाथ सहकारी साखर…

सभासदांनी विश्वास टाकल्यास आदिनाथ सक्षमपणे चालवू -मा. आ. संजय मामा शिंदे

सभासदांनी विश्वास टाकल्यास आदिनाथ सक्षमपणे चालवू -मा. आ. संजय मामा शिंदे साखर कारखानदारी चालवण्याचा आपला अनुभव जुना असून या क्षेत्रातील…

वाशिंबे येथे जागतिक महिला दिनी न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम ऊत्साहात संपन्न

करमाळा प्रतिनिधी वाशिंबेच्या जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम रंगला होता. विविध स्पर्धेने होम…

खातगाव नं.२ शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नंबर २ या शाळेत 08 मार्च अर्थात आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा…