
मुथा अबॅकस अकॅडमी मधील विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर सोडवणार सहा मिनिटात 100 गणिते
करमाळा प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रमांचा उंचांक मिळवणारी करमाळा येथील उज्वल यशाची परंपरा कायम ठेवणारी मुथा अबॅकस अकॅडमी मधील 80 विद्यार्थी ऑनलाइन आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदवलेला आहे व या विद्यार्थ्यांची परीक्षा विविध स्तरावर ३० जुलै रोजी ऑनलाइन होणार आहे.

या परीक्षेच्या सरावासाठी विद्यार्थ्यांना 45 दिवस अगोदर वेबसाईट या माध्यमातून अरिस्तो किड्स ने अनलिमिटेड मॉक टेस्ट प्रोव्हाइड केलेल्या आहेत व याचा पुरेपूर फायदा अकॅडमी मधील विद्यार्थी घेत आहे व जास्तीत जास्त गणिते सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.

या ऑनलाइन परीक्षेसाठी इराण, जपान, जर्मनी, कॅनडा, अमेरिका, नेपाळ, श्रीलंका अशा इतर 25 देशातून विद्यार्थी सहभागी झालेले आहेत.
मुथा अबॅकस अकॅडमी मधील सहभागी विद्यार्थी स्वप्निल कुदळे, हर्ष शहा, आर्यन रोकडे, अथर्व शहा, संग्राम लावंड, साई

काळे, आदित्य सोनी, सादिया बागवान,शरयू फरतडे,खुशी शहा, ओम खाडे, जोया शेख, जानवी लोकरे,आर्या फंड, तनिष तळेकर, आदित्य कापसे, आर्यन कापसे, नीरज सागडे, सार्थक वनारसे, अभिराज माने,सई पडवळे, यश शहा,मनस्वी पोतदार, श्रेयश पवार, हर्षवर्धन ओहोळ, कृष्णा देशमुख,गिरीशा मुथा, प्रगती देशमुख,धुर्वी खटके, विश्वजीत कामटे,सृष्टी कामटे, जयदेव

भिंगारे, हीबा कबीर, स्पंदन घरबुडे, समीक्षा थोरे, श्रावणी गवळी, समर्थ शिंदे, हर्षल सोळंकी,प्रथमेश घाडगे, ओजस गांधी,आर्यन झिंजाडे, जैद शेख, आदिल शेख, स्वराज जाधव,महेक नहार इतर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. या सर्वांना पुढील यशासाठी यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक खाटेर, ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष पत्रकार बाबुराव हिरडे,स्वाती बिले, चौधरी सर, सुनिता देवी मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या.
या सर्व विद्यार्थ्यांना मुथा अबॅकस व वैदिक मॅथ अकॅडमीच्या संचालिका प्रा. ज्योती मुथा यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
