करमाळा भाजपा कार्यालयात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी

भारतीय जनसंघाचे संस्थापक, दूरदर्शी विचारक आणि भाजप पक्षाचे आदर्श, ज्यांच्या वैचारिक तत्वांवर भाजपा रात्रंदिनी जनसेवेत आणि मानव कल्याणासाठी तत्पर आहे, असे महान राष्ट्रचिंतक आदरणीय डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या

जयंतीनिमित्त करमाळा भाजपा कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी करमाळा भाजपचे अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे, करंजे गावचे सरपंच काकासाहेब सरडे, बिटरगाव चे

सरपंच अभिजित मुरूमकर, पोथरे चे माजी सरपंच विष्णू रंदवे, पाडळीचे माजी सरपंच गौतम ढाणे, भाजपचे रामभाऊ ढाणे, नितीन झिंजाडे, मोहन शिंदे, शरद पवार, गणेश गोसावी, महादेव गोसावी, भूषण पाटील आदी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *