हायकोर्ट मुंबई येथे रिट याचिका दाखल केली – झोळ
करमाळा प्रतिनिधी
आज हायकोर्ट मुंबई येथे रिट याचिका दाखल केली आहे, अशी माहिती प्रा. रामदास झोळ यांनी दिली आहे.
दाखल केलेल्या उमेदवारांची नावे
शुगर केन प्रोडूसर ग्रुप
पारेवाडी गट – रामदास मधुकर झोळ, माया रामदास , प्रवीण तानाजी बाबर.
चिखलठाण गट – नंदकुमार दत्तात्रय पाटील, देवकर अण्णासाहेब भागवत.
वांगी गट – देशमुख तानाजी भगवान, सुधीर हरिदास साळुंखे.
मांगी गट – वाळुंजकर संतोष नारायण.
ओबीसी कॅटेगरी – बोबडे मारुती रंगनाथ, भानवसे अंकुश रामचंद्र.
एस सी कॅटेगरी – जाधव अशोक उत्तम.
एन टी कॅटेगरी – डोंबाळे भगवान गणपत.
लेडीज कॅटेगरी – माया रामदास झोळ, फाळके अश्विनी सुनील.
भिलारवाडी गट – बाबर प्रवीण तानाजी.