ऊस उत्पादक यांनी कारखान्यास ऊस पुरवठा केलेल्या सभासदांची (शेतकरी) यादी मिळावी
करमाळा प्रतिनिधी
मकाई सहकारी साखर कारखान्यात 2017 ते 2023 पर्यंत साखर कारखान्यास ऊस पुरवठा करणाऱ्या सभासदांची संपूर्ण यादी त्वरित उपलब्ध व्हावी या मागणीचे निवेदन निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिली आहे.

शेअर्स रक्कम पूर्तता करण्यासाठी भरावयास लागनाऱ्या रकमेची व्यवस्था आपल्या कार्यालयात करण्यात यावी, कारखान्याची थकबाकी दाखला मिळण्याची व्यवस्था आपल्याच कार्यालयात करण्यात यावी. अशी मागणी प्रा. रामदास झोळ, रवींद्र घोडगे,

सुभाष शिंदे, संतोष वाळंजकर, बापू वाडेकर, बापू फरतडे, मारुती निळ, दीपक शिंदे, अमोल घुमरे, सुदर्शन शेळके, अशोक लवंगारे, कांतीलाल शिंदे, बाबाजान खान हे निवडणूक निर्णय अधिकारी, करमाळा यांना दिली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *