जेऊर येथे क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जंयती उत्साहात साजरी

जेऊर येथे क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जंयती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी  क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती निमित्त प्रथम  यांच्या प्रतिमेस फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले व या निमित्त रक्तदान शिबीर ठेवण्यात आले होते व महात्मा ज्योतिराव फुले जंयतीचे औचित्य साधून संत सावता माळी यांच्या मंदिराच्या पायाचे

भूमिपूजन पृथ्वीराज भैय्या पाटील  युवा नेते यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अतुल भाऊ पाटील पंचायत समिती सभापती करमाळा,रोहिदास सातव माजी पंचायत समिती करमाळा, सदस्य जेऊर गावचे माजी सरपंच भास्कर भाऊ कांडेकर,भारत शिक्षण प्रसारक मंडळ जेऊर उपाध्यक्ष  राजूशेठ गादिया,भारत आण्णा साळवी सरपंच जेऊर,भारत शिक्षण प्रसारक मंडळ सचिव प्रा.अर्जूनराव सरकसर,माजी उपसरपंच धनंजय शिरस्कर,राजाभाऊ जगताप ,सुनिल शेठ बादल, ,ग्रामपंचायत सदस्य विनोद गरड,बापू घाडगे, उमेश कांडेकर, ,सुनिल शेठ बादल,दत्तू आबा पिसे,बाबुराव अवसरे,गायकवाड,  आप्पा शिरस्कर,राजू

पिसे,कुलदीप जाधव, धनजय गारुडी,राहूल रासकर पप्पुशेठ काळे,सचिन रासकर,प्रशांत आतकर,कल्पेश रासकर,सागर बादल,सचिन ननवरे,रामकृष्ण शिरस्कर,शिरस्कर मेजर, शेंडेसर,सुनिल अवसरे,लखन शिरस्कर, अनिल शिरस्कर, विष्णू शिरस्कर, सचिन निमगिरे,गणेश कांबळे, सकल माळी समाज जेऊर,व जेऊर मधील भरपूर महिलांचा पण  समावेश होता  व ग्रामस्थ उपस्थित होते व या क्रार्याक्रमासाठी सकल माळी समाज भरपूर परिश्रम घेतले व आभार धनजय शिरस्कर यांनी

मानले

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *