
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील घोलप हॉस्पिटल चे डॉ. अविनाश घोलप यांचे चिरंजीव डॉ. हृतिक घोलप यांची नीट पीजी मधून एमडी बालरोग तज्ञ साठी एनकेपी साळवे मेडिकल कॉलेज व मंगेशकर हॉस्पिटल नागपूर येथे निवड झाली. त्यांनी एमबीबीएस चे शिक्षण अश्विनी मेडिकल कॉलेज सोलापूर येथून पूर्ण केले, बालरोग तज्ञसाठी निवड झाल्यामूळे तालुक्यातून आणि सर्व तालुक्यातील डॉक्टर्स कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

