वक्फ कमिटीचे चेअरमन काझी यांचे ट्रस्टच्या वतीने स्वागत

करमाळा प्रतिनिधी
वक्फ कमिटीचे चेअरमन समीर काझी साहेब यांचे मक्का मस्जिद मध्ये त्यांचा सत्कार व स्वागत ट्रस्ट मार्फत करन्यात आले होते .तसेच वक्फ संबधी करमाळा शहर व तालुकयात ज्या काही अडचणी समस्याचे निराकरण करु असे चेअरमन यांनी जाहीर केले यावेळी तालुका मुस्लीम समाज अध्यक्ष अल्ताफ भाई तांबोळी, सादिकभाई शेख, मौला तांबोळी, सोहेल पठान ,मुस्ताक शेख सिकंदर मौलाना, अबगर आतार, खाजाहुसेन कुरेशी ,युसुफ हाजी सहाब ,असलम वस्ताद तसेच सर्व मशिदींचे ट्रस्टी व समाजबांधव उपस्थित होते
