करमाळा प्रतिनिधी

लोकनेते आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राजेश्वर हॉस्पिटल, कोर्टी व साईमाऊली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य आरोग्य शिबीर दिनांक २३/०८/२०२५ शनिवार रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वा. पर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक पृथ्वीराज नारायण पाटील सरपंच जेऊर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

या आरोग्य शिबीरासाठी उपलब्ध तज्ञ डॉक्टर्स डॉ. गणेश गिते MBBS, MS, Orthopedics Sion Hospital, Mumbai, डॉ. संतोष गिते MBBD MD medicine diploma in diabetes U.K consultant physician and diabetologist consultant rheumatologist, डॉ. अब्बास MBBS, MS. Mch Neurosurgery (Allms, Rajpur), डॉ. गणेश मैड  एमबीबीएस, डीएनबी एमईडी डीएनबी कार्डिओलॉजी, डॉ. विशाल भोसले  MBBS, MD Medicine FCPS (Medicine) KEM Hospital, Mumbai विषबाधा व सर्प दंश तज्ञ Intensivist, डॉ. योगिता दरेकर MBBS, MS, obgy, डॉ. विजयश्री तोंडे MBBS, MS, Ophthalmology Feliowship in Phaco, डॉ. वर्षा कराड MBBS, MS, Anesthesia, डॉ. संकेत मंडलिक MBBS, DNB, FMAS, FIAGES (FLAGES, FAGIE, FACE), डॉ. तुकाराम गिते BDS, Cosmetic Dentistry (Smile Designing), डॉ. स्वप्निल देशपांडे MBBS, Mch Urologist Gold medalist, डॉ. प्रशांत गिते Interventional radiologist, डॉ. भुषण भळगट Oncologist Surgen, डॉ. शरद गारुडकर Consultant Nephrology, डॉ. आनंद काशिद Consultant Urology, डॉ. भुषण खर्चे Consultant Neurosurgeon, डॉ. संतोष पालवे Consultant Gastroenterology, डॉ. रवी ठाणगे Consultant Gastroenterology, डॉ. सुशील नेमाणे MD Rediology असणार आहेत.

शिबिरातील तपासण्या मधे प्रामुख्याने हृदयरोग व मधुमेह संबंधित तपासण्या,मेंदु व मणके विकार संबंधित तपासण्या, हाडांच्या संपुर्ण आजारा संबंधित तपासण्या, नेत्ररोग तपासणी इ.तपासण्या तज्ञ डॉक्टरानमार्फत केल्या जाणार आहेत.

शिबिरामध्ये केल्या जाणाऱ्या इतर मोफत तपासण्या – HB, SUGAR, ECG, BLOOD PRESSURE, तसेच मेडिसिन मोफत वाटप करण्यात येणार आहेत.

शिबीरामध्ये तपासणीनंतर काही शस्त्रक्रिया करणेची आवश्यकता असल्यास मुख्यमंत्री सहाय्यता निधी, पंतप्रधान सहाय्यता निधी, तसेच सर्व कंपन्यांचे इन्शुरन्स कॅशलेस सेवा उपलब्ध आहे.

स्थळ – राजेश्वर हॉस्पिटल, करमाळा रोड,कोर्टी, ता. करमाळा, जि. सोलापुर

या शिबीराचे आयोजन डॉ. अमोल दुरंदे व डॉ. विद्या दुरंदे यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *