
कुर्डुवाडी प्रतिनिधी
कुर्डूवाडी येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी नाभिक दुकानदार संघटनेतर्फे विठ्ठल मंदिर येथे साजरी करण्यात आली. सकाळी तेजस सुधीर गाडेकर व गौरी तेजस गाडेकर सपत्नीक शुभ हस्ते महापूजा व अभिषेक करण्यात आले. त्यानंतर दहा वाजता ह.भ.प. सागर महाराज कोलाळे बार्शी यांचे कीर्तनाचा कार्यक्रम झाला. यांना सात संगत श्री गुरुदत्त वारकरी शिक्षण संस्था बार्शी यांचे साथ मिळाली यानंतर गुलाल व फुले टाकण्याचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी भव्य असे महाप्रसादाचे आयोजन प्रदीप नाना कोकाटे यांच्या स्मरणार्थ कोकाटे परिवार करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी ह.भ.प. डॉक्टर जयंत करंदीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, संजय गोरे, निवृत्ती आप्पा गोरे, दादा गोरे, पांडुरंग सुतार, सोमनाथ

देवकाते, उमेश पाटील, बालाजी गायकवाड, सुधीर क्षीरसागर सर, वली मोहम्मद मुलानी, मजीद बागवान, हरिभाऊ बागल, संजय बागल सर, शेंडगे, साहिल भिसे, अजीम तांबोळी, अरुण काकडे, हर्षद मुलानी, हरी भराटे, संदीप भराटे, पंडित कन्हेरे, अविनाश गोरे, आदी मान्यवरासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहराध्यक्ष सागर राऊत, ज्येष्ठ नेते सुहास गाडेकर, वसंत चौधरी, भगवान दळवी, भीमराव कोकाटे, दयानंद जाधव, अनंत राऊत, नरेंद्र साळुंखे, शशिकांत गाडेकर, बाळासाहेब चौधरी, पिंटू गाडेकर, सुधीर गाडेकर, कुमार दळवी, अमोल गाडेकर, गणेश कोकाटे, शंकर कोकाटे, बाळू येळवे, योगेश सुर्वेकर, दत्ता वाघमारे, महेश जाधव, पप्पू खांडेकर, आकाश राऊत, नितीन कोकाटे, राजू दळवी, सत्यवान वाघमारे, संजय सुर्वेकर, औदुंबर राऊत, पंडित सर, संजय काशीद, सोपान दळवी, स्वप्नील राऊत, आकाश राऊत, दिलीप चौधरी, संतोष दळवी, प्रशांत दळवी, रमेश साळुंखे, अक्षय राऊत, भूषण सौंदणे, अक्षय राऊत, धीरज गाडेकर, राहुल गाडेकर, सौरभ गाडेकर, प्रतीक चौधरी, विक्रम राऊत, बाळासाहेब राऊत, बाबुराव सूर्यवंशी, चेतन गाडेकर, स्वप्निल राऊत, भैया राऊत, आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.
