करमाळा प्रतिनिधी

देवीचामाळ येथील रहिवासी चंद्रशेखर विष्णू पवार (वय ४२) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले व एक भाऊ असा परिवार आहे. सोशल मीडिया राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र पवार यांचे ते बंधू होत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *